त्याचं नशीब बलवत्तर;अपघातात एअर बॅग उघडल्या म्हणून वाचले दोघांचे जीव, आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडीच्या वैदवाडी हद्दीत घडली दुर्घटना !!
पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी फाटा ते मंचर रस्त्यावर वैद्यवाडी फाटा नजीक बुधवार (दि.१८) रोजी सकाळी सव्वा सात वाजण्याचा सुमारास जारकरवाडी हद्दीतील...
