समर्थ मध्ये कौशल्य विकास कार्यशाळा उत्साहात संपन्न !!
पंचनामा प्रतिनिधी – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे विद्यार्थी विकास मंडळ व समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स,बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य...
