सामाजिक

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगवे (पारगाव) येथे विज्ञानप्रदर्शन संपन्न !!

img 20260301 wa0423
img 20260301 wa0425

पंचनामा प्रतिनिधी -समीर गोरडे

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगवे येथे विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन आयोजन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या प्रयोग सादर केले.यावेळी केंद्रप्रमुख राजु जाधव,प्राथमिक आरोग्य केंद्र शिंगवे डॉ.सुहास मैड,भिमाशंकर सहकारी साखर कारखाना संचालक नितीन वाव्हळ, पोलीस पाटील गणेश पंडित,उपसरपंच हिरामण गोरडे,ग्रामपंचायत सदस्य सोपान पाबळे,शालेय व्यवस्थापन उपाध्यक्ष रेखाताई पाबळे,सदस्य शशिकांत मेहेत्रे,योगेश कासार, महेश बांगर आदी मान्यवर उपस्थित होते.

img 20260301 wa0427

शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ सिनलकर आणि सर्व शिक्षकानी उत्तम नियोजन केले होते. बाल वैज्ञानिक अत्यंत उत्साही आणि मनापासून वैज्ञानिक गोष्टी सांगत होते.

img 20260301 wa0423
fb img 1771121534243
223213b66f5342c28714ee71ce753a86

Related posts

अण्णासाहेब आवटे कॉलेजला तब्बल ३६ वर्षांनी पुन्हा एकदा भरला वर्ग !!

Chief Editor

भीमाशंकर कारखान्यामध्ये मिल रोलरचे पूजन !!

Chief Editor

एस.आय.आर कार्यक्रमाचा केंद्रीय उपनिवडणूक आयुक्तांकडून आढावा

Chief Editor

Leave a Comment