वाणिज्य विभागाअंतर्गत तृतीय वर्ष वाणिज्य वर्गाचा इंटरशिप प्रोग्राम समारोप संपन्न !!
पंचनामा प्रतिनिधी – वाणिज्य विभागाअंतर्गत तृतीय वर्ष वाणिज्य वर्गाचा इंटरशिप प्रोग्राम समारोप दिनांक 13 मार्च 2026 या दिवशी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना या ठिकाणी समारोपाचा...
