धामणी (लोणी) येथे उत्साहात संपन्न झाला प्रभू रामजन्म सोहळा !!
पंचनामा प्रतिनिधी – धामणी (ता. आंबेगाव) येथील पुरातन राम मंदिरात रामनवमीनिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करुन पंचक्रोशीतील भाविकांच्या व ग्रामस्थांच्या उपस्थितीत रामजन्म सोहळा भक्तिमय व उत्साही...
