सामाजिक

मुक्तादेवी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना वय वंदना कार्डचे वाटप !!

1009734709

पंचनामा प्रतिनिधी – मुक्तादेवी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना वय वंदना कार्डचे वाटप पारगाव पोलीस स्टेशनचे ए.पी.आय.श्री.सचिन कांडगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 353520

ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्रात सुलभ व कमी दरात मोफत प्रवास करता यावा याकरता महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांना ही योजना चालू केलेली आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद सहकारी बँक संचालक मा. दौलतभाई लोखंडे, मा.उपसरपंच विठ्ठलराव ढोबळे ,सामाजिक कार्यकर्ते बजरंग देवडे,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किसनराव ढोबळे ,उपाध्यक्ष दत्तात्रय अस्वारे, सचिव मदन सागोलकर, सर,के.डी.भोजणे,भाऊसाहेब ढोबळे, चंद्रकांत लोखंडे,पोपट लोले,धोडिंभाऊ ढोबळे व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

Related posts

असे तमाशाफड,असे तमाशा व्यवस्थापक – मा.राजेंद्र छगन काशीद

Chief Editor

निरगुडसर फाटा ते लोणी रस्ता वाहनचालक,प्रवाशांची दुरुस्तीवर नाराजी !!

Chief Editor

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव ;जिल्ह्यात ग्रामीण भागातील ४ हजार ३९५ अंगणवाड्यातील लाभार्थ्यांना लाभ !!

Chief Editor

Leave a Comment