सामाजिक

सागदरा सहकारी उपसा जलसिंचन योजनेच्या चेअरमनपदीसोमनाथ शंकर जाधव पाटील तर व्हाइस चेअरमनपदी भानुदास महादू जाधव पाटील यांची बिनविरोध निवड!!

1009748353
1009748353

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील धामणी येथील सागदरा सहकारी उपसा जलसिंचन योजना मर्या.धामणी या संस्थेच्या चेअरमनपदी चेअरमनपदी सोमनाथ शंकर जाधव पाटील तर व्हाइस चेअरमनपदी भानुदास महादू जाधव पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.

आज संस्थेची पंचवार्षिक निवडणूक निबंधक कार्यालय, मंचर येथे अत्यंत उत्साहात पार पडली. चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. संस्थेच्या सचिवपदी श्री.शांताराम दत्तात्रय जाधव पाटील यांची निवड करण्यात आली.

1009748354

यावेळी निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रमेशजी पाचरणे यांनी काम पाहिले. यावेळी सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी उपस्थित होते.

नवनियुक्त चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव व सर्व संचालक मंडळाचे संस्थेच्या सर्व सभासदांतर्फे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

1009743267
1009740614
92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 353520
1009760330
1009760330

Related posts

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा !!

Chief Editor

शिरदाळे (ता.आंबेगाव ) येथील तरुणांचा अभिनव उपक्रम;महाशिवरात्री निमित्ताने गावात राबवले ग्राम स्वच्छता अभियान!!

Chief Editor

आंबेगाव तालुक्यातील लोणी (धामणी ) येथे जलतारा प्रबोधन कार्यशाळा संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment