राजेश डोके यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पुणे (उत्तर) जिल्हा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती !!
पंचनामा प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या पुणे (उत्तर) जिल्हा संपर्क प्रमुखपदी राजेश नागुजी डोके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमाणी...
