न्यू इंग्लिश स्कूल लाखणगावच्या विद्यार्थिनींना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप !!
पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र पुणे,संचलित न्यू इंग्लिश स्कूल लाखणगाव (ता.आंबेगाव ) शाळेत राजमाता जिजाऊ भोसले जयंती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले...
