आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीसामाजिक

UPL (Advanta) कंपनी लिमिटेड तर्फे जि.प. प्राथमिक शाळा डोंगरगाव येथील मैदानावर ₹. 4,00,000 चार लाख रकमेचे पेविंग ब्लॉक

UPL (Advanta) कंपनी लिमिटेड तर्फे जि.प. प्राथमिक शाळा डोंगरगाव येथील मैदानावर ₹. 4,00,000 चार लाख रकमेचे पेविंग ब्लॉक

डोंगरगाव : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव येथे UPL(Advanta) कंपनी लिमिटेड तर्फे शाळेतील मैदानावर ₹4,00,000 चार लाख रक्कमेचे पेविंग ब्लॉक बसविण्यात आले.

त्यानिमित्त औपचारिक उद्घाटन सोहळा आज दि. 23 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात आला.तसेच UPL (Advanta) कंपनी लिमिटेड तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या मंगलमय प्रसंगी UPL कंपनीचे सर्व पदाधिकारी व सर्व अधिकारी आवर्जून उपस्थित राहून सदिच्छा दिल्या. त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी योग्य मार्गदर्शन केले साले शालेय जीवनात असणारे शिस्तीचे महत्व सांगितले या कार्यक्रमासाठी गावातील सरपंच उपसरपंच ग्रामस्थ पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका डॉ.अलका साकोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन बेंद्रे मॅडम यांनी केले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.