आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक या शाळेसाठी श्री.केशवशेठ रंगनाथ बढेकर (बढेकर डेव्हलपर्स )यांच्या विशेष सहकार्यातून शाळेला स्वागत कमान!!

 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक या शाळेसाठी श्री.केशवशेठ रंगनाथ बढेकर (बढेकर डेव्हलपर्स )यांच्या विशेष सहकार्यातून शाळेला स्वागत कमान!!

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक या शाळेसाठी श्री केशवशेठ रंगनाथ बढेकर (बढेकर डेव्हलपर्स )यांच्या विशेष सहकार्यातून शाळेला कमान देण्यात येणार आहे.

त्या कमानीचे भूमिपूजन समारंभ श्री. शिवाजीराव बाबुराव ढोबळे (संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती )व श्री माऊलीशेठ आस्वारे (संचालक भीमाशंकर सहकारी साखर कारखाना )व ज्येष्ठ नागरिक संघ पारगाव शिंगवे शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद शालेय व्यवस्थापन समिती व अध्यक्ष काळुरामशेठ लोखंडे,उपाध्यक्ष सचिनशेठ दातखिळे महिला उपाध्यक्ष अक्षदा निवृत्ती लोखंडे व विवेक रंगनाथ चव्हाण व पारगाव गावचे लोकनियुक्त सरपंच सौ.श्वेता किरण ढोबळे, उपसरपंच नितीनशेठ ढोबळे व सर्व ग्रामपंचायत सदस्य व समस्त ग्रामस्थ यांच्या उपस्थिती करण्यात आले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.