आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

मेंगडेवाडी (ता.आंबेगाव) येथे शिवजयंती उत्साहात साजरी!!

मेंगडेवाडीत शिवजयंती उत्साहात साजरी!!

मेंगडेवाडी (ता.आंबेगाव) येथे शिवजयंती उत्साहात साजरी साजरी केली.
किल्ले शिवनेरी येथे शिवभक्तांनी शिवज्योत पेटवून “जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव” आशा घोषणा देत भगवे झेंडे आकाशाच्या दिशेने भिरकावले आणि संपूर्ण किल्ला शिवमय झाला शिवज्योतीचे ठीक ठिकाणी ग्रामस्थांनी स्वागत केले मेंगडेवाडी येथे सकाळी ६ वाजता आगमन झाले मेंगडेवाडी शिवजयंती उत्सवाचे यंदाचे ३२ वे वर्षे होते. सायंकाळी शिवज्योत व शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर महाराजांची महाआरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी सरपंच बाळासाहेब मेंगडे, सुनील गवारी, सागर रणपिसे, मोहन चक्कर, दिनेश मेंगडे, तेजस मेंगडे, नवनाथ चक्कर, रंगनाथ मेंगडे, दीपक गायकवाड, बळीराम गवारी, ओंकार गवारी, प्रज्वल गवारी, रोहित चक्कर, संजय चक्कर, साहिल मेंगडे, वरद मेंगडे, पियुष मेंगडे, आदेश कोऱ्हाळे, धीरज मेंगडे, बाबू दांगट, सुरज दांगट, प्रज्वल गवारी, ओमकार मेंगडे, साहिल मेंगडे पप्पू चक्कर आदी. व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्तीत होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.