सामाजिक

पारगाव (शिंगवे) येथे शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना शिवसैनिकांकडून विनम्र अभिवादन !!

1011730436
1011730436


पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील पारगाव शिंगवे ग्रामपंचायत कार्यालयात हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसैनिकांच्या वतीने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

या अभिवादन कार्यक्रमास पुणे जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष मा.श्री.अरूणभाऊ गिरे,शिवसेना उपतालुकाप्रमुख किरण ढोबळे,ग्रामपंचायत सदस्य काळुरामशेठ लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते बजरंगशेठ देवडे,ग्रामपंचायत सदस्य विरेंद्र ढोबळे, चेअरमन शिवाजी नाना ढोबळे शिवसेना शाखाप्रमुख श्रीकांत लोखंडे,ग्रामविकास अधिकारी मा.श्री.कचरदास भोजणे यांच्यासह गावातील ग्रामस्थ आणि शिवसैनिक उपस्थित होते.

बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाची भूमिका आणि मराठी माणसाचा स्वाभिमान जपत शिवसेनेचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी व्यक्त केला.

1011723388
92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 409678
92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 409296

Related posts

श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील १९९२ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न !!

Chief Editor

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान !!

Chief Editor

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमासाठी राजकीय पक्षांनी निष्ठापूर्वक सहकार्य करावे- उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर

Chief Editor

Leave a Comment