सामाजिक

घरमालकांनी भाडेकरुंची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला सादर करण्याबाबत अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश जारी !!

1010380675
1010380675

पंचनामा प्रतिनिधी – भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम-१६३ खाली प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार पुणे ग्रामीण जिल्हयातील घरमालकांनी त्यांच्या घरात भाडेकरु ठेवताना संबंधित भाडेकरुंची माहिती स्थानिक पोलीस स्टेशन यांचेकडे सादर करण्याबाबतचे अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी आदेश जारी केले आहे.

पोलीस स्टेशनला माहिती देतांना भाडेकरुचे संपूर्ण नाव, सद्याचा पत्ता, मूळ पत्ता, दोन छायाचित्रे, त्यांना ओळखणा-या व्यक्तींचे नाव व पत्ता, घरभाडे करारनामा, ओळखपत्र आदी कागदपत्रे सादर करावी. माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला न दिल्यास भारतीय न्याय संहितेचे कलम-२२३ प्रमाणे दंडनीय कारवाईस पात्र राहतील. स्थानिक पोलीस स्टेशनने याबाबत पुढील योग्य ती कार्यवाही करावी.

Related posts

अशी कला, असे कलावंत – मा. रोहितकुमार कैलास नारायणगावकर साभार लेख- राजेंद्र डी. मोरे बारामती

Chief Editor

शिरदाळे (ता.आंबेगाव) परिसर ठरतोय मोरांचे माहेरघर ; संपूर्ण परिसरात ७०० ते ९०० मोरांची संख्या असल्याचा अंदाज !!

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगवे (पारगाव) येथे बाल आनंद मेळाव्यात तब्बल १ लाख १० हजारांची उलाढाल !!

Chief Editor

Leave a Comment