सामाजिक

माळशेजघाट मार्गे मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पुर्णपणे बंद- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी !!

1010350916

नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

पंचनामा प्रतिनिधी – कल्याण-माळशेज घाट राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ मौजे करंजाळे गावाच्या ठिकाणी रस्ता खचल्यामुळे माळशेजघाट मार्गे अहिल्यानगर तसेच पुणे येथून मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आली आहे.

वाहतूक नियमन व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरिता वाहतूक बंद करण्यात आली आहे. आळेफाटा-नारायणगाव-खेड-चाकण-तळेगाव (एमआयडीसी)-लोणावळा खोपोली-मुंबई या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली असल्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश जारी केले आहे.

1009850407

Related posts

राज्यातील पहिल्या मॉडेल मुद्रांक व नोंदणी कार्यालयाचे पुण्यात उद्घाटन ; ‘वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन’मुळे जिल्ह्यात कुठेही दस्त नोंदणी; नागरिकांना अत्याधुनिक सुविधा– महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जारकरवाडीच्या शिरपेचात मनाचा तुरा!!

Chief Editor

ग्रामोद्योग भरारी पुरस्कारासाठी २८ जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Chief Editor

Leave a Comment