सामाजिक

महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांची जयंती ग्रामपंचायत जवळे येथे संपन्न..

1010283156

पंचनामा प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांची जयंती ग्रामपंचायत जवळे येथे संपन्न झाली.

1010283148

यावेळी स्व.अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यांच्या कार्याला अभिवादन करत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांनी दादांच्या लोकाभिमुख कार्याची आठवण जागवत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

या कार्यक्रमास गावातील मा.सरपंच हरिचंद्र शिंदे,मा.उपसरपंच दत्तात्रेय लायगुडे ,उत्तम शिंदे पाटील,विवेक लायगुडे,रामदास शिंदे,भगवान शिंदे, सोपान लायगुडे,उत्तम बोराटे,अशोक लोखंडे,मच्छिंद्र लायगुडे,लक्ष्मण पवार,शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष ह भ प वैभव महाराज शिंदे,जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक चेतन बेंढारी, सह शिक्षिका वनिता बारभाई , विद्यार्थी, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती आदर्श सरपंचं /प्रशासक सौ वृषालीताई उत्तम शिंदे पाटील यांनी दिली.

1009850407

Related posts

धामणी झाली अयोध्या नगरी ;अखंड हरिनाम सप्ताह शताब्दी सोहळ्यात सोपान महाराज सानप यांची कीर्तनरूपी सेवा संपन्न !!

Chief Editor

महाशिवरात्री निमित्ताने कोपरगावात नगरपरिषद मार्फत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करावे — अरुण खरात

Chief Editor

समर्थ अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड !!

Chief Editor

Leave a Comment