सामाजिक

शिंगवेत (पारगाव ) येथे पोलिओ लसीकरण उत्साहात !!

img 20260628 wa0407

आंबेगाव तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र शिंगवे येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी बालकांना पल्स पोलिओचे डोस देण्याचे नियोजन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तुषार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.सुहास मैड, डॉ.रूबीना शेख,फार्मासिस्ट पुजा वाव्हळ,आरोग्य सेविका अंकीता शिंदे,रसिका गायकवाड, आशा वर्कर वैशाली साळी,अंगणवाडी सेविका कल्याणी भागवत यांच्या मार्फत लसिकरण करण्यात आले.

1009975640

यावेळी पंचायत समिती सदस्य श्वेता ढोबळे, शिंगवे पोलिस पाटील गणेश पंडित, ग्रामपंचायत सदस्य रोहिणी देवडे आदी मान्यवर उपस्थित होते..

1009975623

० ते ५ वयोगटातील सर्व बालकांना पल्स पोलिओ लसीकरण करण्यात आले. यावेळ तालुका आरोग्य विभागाने नियोजन करण्यात आले. बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी दवाखाना,आरोग्य उपकेंद्र, अंगणवाडी येथे पोलिओ बूथ स्थापन करण्यात आले होते.नागरिकांनी जवळच्या पोलिओ बूथवर आपल्या ० ते ५ वर्षे वयाच्या बाळाला सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान पोलिओ डोस पाजण्यात आले.

1009948090
1009850407

Related posts

सुदृढ माती हीच समृद्ध शेतीची गुरुकिल्ली आहे; माती परीक्षण म्हणजे उत्पादनवाढीचा शास्त्रशुद्ध पाया ;जवळे (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथे वाळुंज फार्मवर माती परीक्षण व जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न !!

Chief Editor

ग्रामपंचायत जवळेचा अभिनव उपक्रम; एकल महिलांसाठी संपन्न झाला हळदी कुंकवाचा समारंभ!!

Chief Editor

पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी,खडकवासला धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ; जलसाठा जवळपास पूर्ण क्षमतेकडे !!

Chief Editor

Leave a Comment