सामाजिक

जिल्हा परिषद माॅडेल स्कुल शिंगवे येथे जागतिक योग दिवस साजरा

1009892872
1009892877

पंचनामा प्रतिनिधी – समीर गोरडे

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र शिंगवे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिवस निमित्त योगा सत्र आयोजित करण्यात आले.

1009892863

यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ सिनलकर साहेब, शिक्षक विलास भोर,अशोक लोखंडे, प्राथमिक आरोग्य केंद्र शिंगवे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.सुहास मैड, आरोग्य सहाय्यक समर्थ जगताप, व उपकेंद्र शिंगवे येथील आरोग्य सेवक गौरव पाटील,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समीर गोरडे, उपाध्यक्ष रेखा पाबळे,आदी मान्यवर शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.

1009828025
1009828034
1009881998

Related posts

धामणी ग्रामपंचायतीत १५% मागासवर्गीय निधीतून खुर्ची व स्पीकर सेट वाटप !!

Chief Editor

धामणीत खंडोबा-बाणाईचा शाही विवाह सोहळा जल्लोषात संपन्न !!

Chief Editor

वारकरी सेवेतून मानवतेचा वसा— समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप !!

Chief Editor

Leave a Comment