सामाजिक

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी; सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बळीराजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान!!

1009562817

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात आज दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र या पावसाने बळीराजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून ऊस, मका, बाजरी ही पिके जमीनदोस्त झाली असून कोबी,फ्लॉवर,बीट या पिकांच्या शेतात पाणी साचून राहिल्याने बळीराजाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

1009562818

याशिवाय पूर्व भागात बहुतांशी ठिकाणी लोकांची पत्रा शेड, गोठ्यावरील पत्रे,जाहिरातीचे बॅनर उडून गेले आहेत तर काही ठिकाणी या वादळी पावसात पशुधन देखील मृत्युमुखी पडले आहेत.

थोडक्यात या पावसाने आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात कही खुशी कही गम असे वातावरण आहे.

Related posts

भाजीपाला बाजारभाव कोसळले; शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळेना !!

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक शाळेला मिळाले टाटा मोटर्स (बिकन) या संस्थेतर्फे ग्रीन स्कूल अवार्ड २०२५ चे पारितोषिक !!

Chief Editor

लोककलावंतांचा वारंवार होणारा अपमान थांबला पाहिजे;पद्मश्री रघुवीर खेडकर यांच्या नाराजी मागील वेदना समजून घेण्याची गरज !!

Chief Editor

Leave a Comment