सामाजिक

अभिषेक कामठे चे राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत रौप्य पदक !!

img 20251226 142132

पंचनामा पुणे प्रतिनिधी – क्रीडा प्रबोधनी बालेवाडी येथील खेळाडू अभिषेक कामठे ने महाराष्ट्र राज्य रायफल असोसिएशन तर्फे नुकत्याच भोपाळ येथे संपन्न झालेल्या वरिष्ठ गट खुल्या राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त करून रौप्य पदक मिळवले.
दिनांक 11 ते 22 डिसेंबर या दरम्यान झालेल्या या स्पर्धेत अभिषेक याने दहा मीटर एअर रायफल शूटिंग या प्रकारात ही गौरवशाली कामगिरी केली.
क्रीडा प्रबोधनीचे प्रशिक्षक संदीप तरटे सर व अभिषेक चे वडील लहू कामठे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिषेक ने हे यश संपादन केले आहे.

Related posts

मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने आषाढी वारीत ‘चरण सेवा’ उपक्रम !!

Chief Editor

न्यू इंग्लिश स्कूल लाखणगावच्या १३ विद्यार्थिनींना सायकलचे वाटप !!

Chief Editor

फुलांचे भाव घसरले; बळीराजा सापडला आर्थिक संकटात !!

Chief Editor

Leave a Comment