सामाजिक

मा.मंत्री दिलीप वळसे-पाटील यांची नुकसानग्रस्त भागाला भेट; शेतकऱ्यांना दिलासा !!

img 20260403 wa0242

पंचनामा मा. मंत्री आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील झालेल्या गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला.कृषी व महसूल यंत्रणेने नुकसानग्रस्त भागांचे तात्काळ पंचनामे करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी आंबेगावचे प्रभारी तहसीलदार सचिन वाघ, मार्केट कमिटीची सभापती निलेश थोरात, उपसभापती सचिन पानसरे, पंचायत समिती सदस्य अंकिता वाळुंज, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, ख.वि.संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, अजय आवटे, महेंद्र वाळूंज व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

fb img 1775202517960
img 20260403 wa0242
fb img 1775202513594
fb img 1775202509089
fb img 1775202504808

वळसे-पाटील म्हणाले की, पूर्व आंबेगावत काल झालेल्या गारपिटीसह मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक असून संबंधित यंत्रणेने तातडीने पंचनामे करून अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करावा.शेतकऱ्यांना अधिकाधिक नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असेही दिलीप वळसे-पाटील यांनी यावेळी सांगितले.

fb img 1773887073740

Related posts

व्यवहारातील कौशल्य आणि कल्पकतेचा अनोखा संगम म्हणजे आनंद बाजार : स्नेहलताई शेळके समर्थ गुरुकुलमध्ये ‘आनंद बाजार’ उत्साहात संपन्न !!

Chief Editor

सॅंडोज या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये समर्थ फार्मसीच्या विद्यार्थ्यांची निवड !!

Chief Editor

धामणी (लोणी) येथे मानाच्या काठ्यांची मिरवणूक !!

Chief Editor

Leave a Comment