सामाजिक

पारगाव (शिंगवे) येथील डॉ.शिवाजी थिटे यांच्या ओम हॉस्पिटलच्या शिरपेचात मनाचा तुरा!!!

img 20260328 wa0147

भारत सरकार मान्यता प्राप्त N.A.B.H.सर्टिफिकेट प्रदान !!

पंचनामा विशेष – आंबेगाव पूर्व भागातील सर्व सामान्य रुग्णांच्या हक्काच हॉस्पिटल म्हणून पारगाव (शिंगवे ) येथील डॉ.शिवाजी थिटे यांचे ओम हॉस्पिटल !!

सन २००४ साली अगदी छोटया जागेत क्लिनिक सुरु करुन रुग्णसेवेत पदार्पण केलेले क्लिनिकचे २०१२ ला भव्य हॉस्पिटल मध्ये रूपांतर झाले. हॉस्पिटल स्टाफ, निवासी डॉक्टर,मेडिकल सेवा इ. सोयी सुविधा देण्यात ओम हॉस्पिटल नेहमीच अग्रगणी राहिले आहे.

करोना काळातील सामान्य रुग्णांना दिलेला आधार,ऊस तोड कामगार, शाळेतील विद्यार्थी,जेष्ठ नागरिकांना दिलेली अल्पदरात सुविधा इत्यादी जेमेच्या बाजूचा भारत सरकारने जाणीवपूर्वक विचार करून दोन वर्षांपूर्वी दिल्लीच्या आरोग्य पथकाने हॉस्पिटलची पाहणी केली. इन्स्पेक्शन करून सर्व माहिती शासनाला सादर करण्यात आली.

तब्ब्ल दोन वर्षांनी भारत सरकारने National Acridation Bord for Hospital certificate (N.A.B.H ) प्रदान केले आहे.खरं तर या सर्टिफिकेट फायदा सर्व सामान्य रुग्णांपासून सर्वांना होणार आहे.

img 20260328 wa0146

हॉस्पिटल मध्ये सर्व नामवंत कंपनीचे मेडिकल इन्शुरन्सच्या पॅनेल वर आल्याने तात्काळ सेवा, तसेच कॅशलेस सुविधा उपलब्ध होणार आहे.

त्यामुळे आपल्या परिसरातील सर्व सर्व मेडिक्लेम ग्राहकांना आता या सर्व सुविधा अगदी सहज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ओम हॉस्पिटलला एकदा अवश्य भेट दया.

आपले नम्र
डॉ. शिवाजी थिटे यांचे ओम हॉस्पिटल (मेडिक्लेम विभाग)
पारगाव (शिंगवे )ता.आंबेगाव, जि. पुणे

fb img 1773887073740

Related posts

समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षक-प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न !!

Chief Editor

हळवी असतात मने जी शब्दांनी मोडली जातात अन् शब्द असतात जादूगर ज्यानी माणसे जोडली जातात…!”

Chief Editor

ग्रामपंचायत जवळे येथे शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment