सामाजिक

महाराष्ट्र मंडळाच्या माजी विद्यार्थी संघातर्फे स्केटिंग स्पर्धाचे आयोजन !!

img 20260108 wa0047
img 20260108 wa0047

पंचनामा प्रतिनिधी -समीर गोरडे आंबेगाव
महाराष्ट्र मंडळ पुणे येथे महाराष्ट्र मंडळाच्या माजी विद्यार्थी संघातर्फे आयोजित केलेल्या शताब्दी चैम्पियनशिपमध्ये सुमारे ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता..
या स्पर्धेमधे खेड तालुका एजुकेशन सोसायटी संचलित KTES इंग्लिश मीडियम स्कूलच्या ४३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता व सुमारे ३० विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ स्केटिंग प्रदर्शन करत ३० पदके पटकावली.

१)सर्वदन्य गाड़े – सुवर्ण पदक
२)वैदेही संदीप ढोरे – सुवर्ण पदक
३) प्राप्ति प्रशांत सावंत – सुवर्ण पदक
४)लक्षराज महेंद्र सिंह राजपूत – सुवर्ण पदक
५) प्रिक्षित कुमावत – सुवर्ण पदक
६)विहान प्रदीप चोरघे – सुवर्ण पदक
७)अनंत अमर बोंडे – सुवर्ण पदक
८) कीर्ति अरविंद भारमल – सुवर्ण पदक
९)शिवम् विशाल दुर्गाड़े – सुवर्ण पदक
१०)साक्षी प्रवीण फदाले – सुवर्ण पदक
११)मुकुंद अजय चौधरी – रौप्य पदक
१२)आयुष जीवन गवारी – रौप्य पदक
१३)समरुद्धि राजेश गव्हाने – रौप्य पदक
१४)श्रेया प्रीतेश साबनकर – रौप्य पदक
१५)थॉमसन प्रसाद मुंदाकथिल – रौप्य पदक
१६) संभव उमेश शाह – रौप्य पदक
१७) स्वरा संतोष गोपाळे – रौप्य पदक
१८)सोहम समीर आहेर – कांस्य पदक
१९)तेजस्वीनी नीलेश घुमटकर कांस्य पदक
२०)नील रावसो जागवनकर – कांस्य पदक
२१)प्रणाव अभिलाष जुन्नरकर – कांस्य पदक
२२)अनुराग संदीप ढोरे – कांस्य पदक
२३)पर्व प्रदीप ओसवाल – कांस्य पदक
२४)विराज संदीप पवळे – कांस्य पदक
२५)आराध्या अनिल सातकर – कांस्य पदक
२६)पर्ल अमित ओसवाल – कांस्य पदक
२७)शुभ्रा आनंद जाधव – कांस्य पदक
२८)अर्जुन रंगराव पड़ियार – कांस्य पदक
२९)रियांशी समीर भागवत – कांस्य पदक
३०)शिवांश केतन घोरपड़े – कांस्य पदक
या स्पर्धेचे आयोजक महाराष्ट्र मंडळचे स्केटिंग कोच चंद्रकांत बासा होते.
हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी KTES शाळेचे मुख्याध्यापक प्रसाद मुंदाकथिल व स्केटिंग कोच प्रियांका कांबळे मॅडम यांच्या उपस्थितित पार पडल्या. खेड तालुका एजुकेशन सोसायटी अध्यक्ष हरिभाऊशेठ सांडभोर ,उपाध्यक्ष अजित लूनावत,सेक्रेटरी गणेश जोशी ,मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पाचारने , तसेच सर्व पदाधिकारी व संचालकांनी सर्व विजेता व तसेच स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे कौतुक केले, व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचाली साठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

img 20260108 wa0048
img 20260108 wa0050

Related posts

राजुरीमध्ये “समर्थ” च्या श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन!! गावाचा शाश्वत विकास होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना हे प्रभावी माध्यम- बाळासाहेब औटी

Chief Editor

जवळे (ता.आंबेगाव) येथे नाबार्ड व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक व डिजिटल साक्षरता मोहीम शिबिर संपन्न!!

Chief Editor

ग्रामपंचायत शिंगवेच्या वतीने संविधान जनजागृती !!

Chief Editor

Leave a Comment