मंचर (ता.आंबेगाव) येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांना अभिनव पद्धतीने केले अभिवादन !!
पंचनामा मंचर प्रतिनिधी – अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रोल प्ले ॲक्टिव्हिटी सादर करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली. या कार्यक्रमात स्वयंसेविका...
