जवळे (ता.आंबेगाव) येथे लोकसहभागातून अन श्रमदानातून साकार होत आहेत स्थानिक रस्ते!!
पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या मौजे जवळे येथे मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने लोकसहभाग,श्रमदानातून पानंद रस्ता नवीन करणे,...
