ताज्या घडामोडीसामाजिक

पेठ(ता.आंबेगाव) येथे आंबेगाव तालुका नाभिक मंडळाच्या वतीने,राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर गौरव पुरस्काराने सन्मानित अशोकराव क्षिरसागर, पेठकर यांचा अभिनंदन सोहळा संपन्न!!

पेठ(ता.आंबेगाव) येथे आंबेगाव तालुका नाभिक मंडळाच्या वतीने,राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर गौरव पुरस्काराने सन्मानित अशोकराव क्षिरसागर, पेठकर यांचा अभिनंदन सोहळा संपन्न!!

पेठ(ता.आंबेगाव) येथे आंबेगाव तालुका नाभिक मंडळाच्या वतीने राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर गौरव पुरस्काराने सन्मानित अशोकराव क्षिरसागर, पेठकर यांचा अभिनंदन सोहळा संपन्न झाला.

यावेळी श्री सचिन देवडे (अध्यक्ष नाभिक महामंडळ आंबेगाव तालुका) उपाध्यक्ष संतोष बिडवे, सचिव सुनील को-हाळे ,बाबुराव बोराडे,दत्तात्रय क्षिरसागर, गणपतराव क्षिरसागर( मा. सरपंच मंचर)श्री बजरंग देवडे ,रत्नाकर कोऱ्हाळे (अध्यक्ष वधुवर सुचक)कुलस्वामी पतसंस्थेचे सल्लागार श्री.चिंतामण व्हावाळे व नाभिक सामाज्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.