आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आंबेगाव तालुक्यातील मांदळेवाडी येथे तब्बल १२०० भाविकांसाठी बनला मासवडीचा अन्नप्रसाद!!!

आंबेगाव तालुक्यातील मांदळेवाडी येथे तब्बल १२०० भाविकांसाठी बनला मासवडीचा अन्नप्रसाद!!!

मांदळेवाडी (ता.आंबेगाव ) येथे श्री हनुमान मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन दरवर्षी केले जाते. या वर्षी उत्सवाचे ३० वे वर्षे असून, या निमित्ताने संपन्न होणाऱ्या सोहळ्यात दररोज महाप्रसाद दिला जातो.

चालू वर्षी सप्ताहाच्या तिस-या दिवशी १२०० लोकांसाठी मासवडी जेवनाचे आयोजन करण्यात आले होते.जवळ-जवळ १५०० बाजरीची भाकरी, कांदा,लिंबू सहित मासवडीचे जेवन ग्रामस्थांना दिले गेले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.