आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आंबेगाव तालुक्यातील पारगाव (शिंगवे) येथे शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन करत वाहिली आदरांजली!!

आंबेगाव तालुक्यातील पारगाव (शिंगवे) येथे शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन करत वाहिली आदरांजली!!

आंबेगाव तालुक्यातील पारगाव (शिंगवे) येथे आज शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे,नेताजी सुभाषचंद्र बोस यांना यांच्या जयंती निमित्ताने पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहन्यात आली.

महाराष्ट्राचे लाडके नेते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे हृदय जिंकले होते, त्यांनी मराठी बाणा कायम ठेवला होता, आपल्या भाषणांतून त्यांनी मराठी माणसांना प्रभावित केलं होतं. तसेच कायम मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढले.बाळासाहेब ठाकरे याचं स्वप्न होत की, आयोध्येमध्ये भव्य-दिव्य प्रभू श्रीराम मंदीर उभारण्याच त्यांचे स्वप्न भारताचे पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या रूपाने साकार झाले आणि देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात भारतीयांनी आनंदोत्सव साजरा केला आणि खऱ्या अर्थाने भारतात रामराज्य आले अशी भावना ग्रामपंचायत सदस्य किरण ढोबळे यांनी बोलताना व्यक्त केली.

महाराष्ट्राचे लाडके नेते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे हृदय जिंकले होते,त्यांनी मराठी बाणा कायम ठेवला होता, आपल्या भाषणांतून त्यांनी मराठी माणसांना प्रभावित केलं होतं.

भारतीय स्वतंत्र लढ्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे योगदान महत्त्वाचे होते. त्यांचा कार्याचे यावेळी स्मरण करुन त्यांना या वेळी अभिवादन करण्यात आले.

यावेळी मा.सरपंच श्वेताढोबळे,शाखाप्रमुख श्रीकांत लोखंडे,ग्रामपंचायत सदस्य किरण ढोबळे,रोहिणी देवडे,बजरंग देवडे,तेजस जगताप ,साहिल लबडे,तुषार दातीर,प्रथमेश गावडे,ग्रामपंचायत कर्मचारी सुधिर ढोबळे,रवी ढोबळे ,बाबु जाधव ,विजया शेलार व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.