ताज्या घडामोडीसामाजिक

लोणी (ता.आंबेगाव) येथे उस वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड गाडीने वीज पुरवठा करणारा पोल मोडला!!सुदैवाने दुर्घटना टळली!!

लोणी (ता.आंबेगाव) येथे उस वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड गाडीने वीज पुरवठा करणारा पोल मोडला!!सुदैवाने दुर्घटना टळली!!

आंबेगाव तालुक्यातील लोणी येथील मेन चौकात ऊस वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड वाहनामुळे विज पुरवठा करणारा पोल मोडला आहे.ज्यामुळे वीजवाहक तारा पोलशेजारी उभ्या असणाऱ्या एस.टी.बसवर पडल्या. लोणी गावचे सरपंच श्री.सावळेराम आबाजी नाईक यांनी तात्काळ महावितरणचे अधिकारी श्री.शिंदे यांना संपर्क साधुन वीजपुरवठा खंडित केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

या नंतर व्यावसायिक लौकिक खंडागळे,निलेश करंजखेले, वायरमन सचिन आरुडे यांनी तत्परतेने बसवर पडलेल्या तारा बाजूला करून सर्व प्रवाशांना बाहेर काढले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.