आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

प्राथमिक आरोग्य केंद्र शिंगवे(ता.आंबेगाव)येथे संपन्न झालेल्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!!

प्राथमिक आरोग्य केंद्र शिंगवे(ता.आंबेगाव)येथे संपन्न झालेल्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!!

प्रतिनिधी-समीर गोरडे

प्राथमिक आरोग्य केंद्र शिंगवे येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले.यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना मा.चेअरमन देवदत्त निकम, lभीमाशंकर सहकारी साखर कारखाना संचालक नितिन वाव्हळ, सरपंच सिताताई पवार, उपसरपंच हिरामण गोरडे, ग्रामपंचायत सदस्य संतोष नामदेव वाव्हळ आदी मान्यवरांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी गावातील ग्रामस्थ,महिला,मुले,नागरीक यांनी बी.पी.शुगर, ईसीजी तपासणी केली.आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे मेडिकल आँफिसर डॉ.रोहिणी भोर,आधार हाँस्पिटलचे डॉ अनुराध वारभुवन, वृशाली पंचरास,आश्विनी मदने, माळी सिस्टर, धुमाळ सिस्टर, कांचन पवार, लॅब टेक्निशियन अंकीता पोखरकर,लिड व्हेलियन्टर अमोल मोरे, अनिकेत बारेकर, कर्मचारी निकीता क्षीरसागर, सोमनाथ वाव्हळ, यांनी पाहिले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.