आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

काठापुर बुद्रुक (ता.आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री. राहुल मल्हारी भुरके तर उपाध्यक्षपदी श्री.काळूराम कैलास टिंगरे!!

काठापुर बुद्रुक (ता.आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री. राहुल मल्हारी भुरके तर उपाध्यक्षपदी श्री. काळूराम कैलास टिंगरे!!

काठापुर बुद्रुक (ता.आंबेगाव )येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन कमिटीच्या अध्यक्षपदी राहुल मल्हारी भुरके तर उपाध्यक्षपदी काळूराम कैलास टिंगरे यांची निवड नुकतिच करण्यात आली.यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंबेगाव तालुक्यातील पूर्व गावातील काठावर बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन कमिटीची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली यावेळी उपस्थित पालकांमधून राहुल मल्हारी भुरके यांची शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष पदी तर उपाध्यक्ष पदी काळुराम कैलास टिंगरे यांची निवड करण्यात आली.यावेळी अनिता पवार, सविता खुडे,अर्चना आत्रे,लतिका शिंगाडे,माया जोरी,वर्षा करंडे,श्रावण निकम,नवनाथ थोरात, सुधीर भुमकर, अशोक करंडे यांची शाळा व्यवस्थापन कमिटीचे सदस्य पदी निवड करण्यात आली. निवड झालेल्या कमेटीचा सत्कार सरपंच अशोक करंडे यांचे हस्ते करण्यात आला.यावेळी पप्पू खुडे,विशाल करंडे,अशोक जोरी,रोहिदास तुळे,राजु जोरी,विजय करंडे,मंगेश करंडे,बजरंग करंडे,किशोर करंडे उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.