आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

परभणी येथे पार पडलेल्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो- खो स्पर्धेत पुणे जिल्हा महिला संघाने पटकावले उपविजेतेपद!!

अष्टपैलू खेळाडू म्हणून दिला जाणारा अहिल्या पुरस्कार काजल भोर हिने पटकावला!!

परभणी येथे पार पडलेल्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो- खो स्पर्धेत पुणे जिल्हा महिला संघाने पटकावले उपविजेतेपद!!

अष्टपैलू खेळाडू म्हणून दिला जाणारा अहिल्या पुरस्कार काजल भोर हिने पटकावला!!

परभणी येथे नुकत्याच पार पडलेल्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेत पुणे जिल्हा महिला संघाने उपविजेतेपद पटकवले.

पुणे जिल्हा महिला संघात नरसिंह क्रीडा मंडळाच्या काजल भोर, स्नेहल जाधव, श्वेता वाघ, दिव्या जाधव, वैष्णवी वाघ यांचा समावेश होता.

स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू म्हणून दिला जाणारा अहिल्या पुरस्कार काजल भोर हिने पटकवला.

संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक, पुणे जिल्हा खो-खो असोसिएशन यांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.