सामाजिक

प्रजापती बम्हाकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय पारगाव (शिंगवे) येथे व्यसनमुक्ती अभियान संपन्न !!

1010501779
1010501776

पंचनामा प्रतिनिधी प्रतिनिधी – समीर गोरडे

पारगाव (शिंगवे) येथे प्रजापती बह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय येथे व्यसनमुक्ती अभियान राबविण्यात आले.

यावेळी दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रमुख पाहुणे पारगाव ग्रामपंचायत सदस्य विरेंद्र ढोबळे, ग्रामपंचायत सदस्य लता ढोबळे उपस्थित होते.

1010501782

या कार्यक्रमाचे आयोजन ब्रह्माकुमारी सरस्वती बहनजी,अमृता बहनजी, यांनी केले.मंचर शाखेच्या संचालिका ब्रह्माकुमारी संध्या बहनजी यांनी कार्यक्रमाचे उद्देश व स्वरुप सांगितले या कार्यक्रमाचा शुभारंभ आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दिल्ली येथुन केली,त्यावेळी अनेक संस्था सरकारी महाविद्यालय यांनी आँनलाईन प्रतिज्ञा करून या कार्यक्रमात सहभाग घेतला.

प्रजापती बह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय पारगाव शाखेमध्ये नशा मुक्तिची प्रतिज्ञा करून आपल्या भागामध्येही शुभारंभ झाला, येथुन पुढील काळात सर्वशाळा,महाविद्यालयांमध्ये नशा मुक्त प्रतिज्ञा महाअभियान राबविण्यात येणार आहे..

1010498956
1010498759
1010457105

Related posts

पोलीस पाटील यांची पत्रकाराला कायमचा बंदोबस्त करण्याची धमकी,गुन्हा दाखल;अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रकार !!

Chief Editor

धामणी (लोणी ) येथील महादेव मंदिरात रुद्राभिषेक !!

Chief Editor

विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे एसआयआर मोहिमेला गती ;महाविद्यालयीन विद्यार्थी गणना पत्रे तपासणी, पडताळणी, नावे शोधणे व डिजिटल नोंदणी प्रक्रियेत बजावताहेत महत्त्वपूर्ण भूमिका !!

Chief Editor

Leave a Comment