सामाजिक

पारगाव (ता.आंबेगाव) येथील सोनमाळ खंडोबा मंदिरात सोमवती निमित्ताने पारंपारिक पद्धतीने संपन्न झाली खंडोबाची मिरवणूक !!

1009815933

पंचनामा प्रतिनिधी – पारगाव दत्तात्रयनगर,या ठिकाणी आज सोमवती अमावस्या निमित्ताने श्री सोनमाळ खंडोबा मंदिरातून घोडनदी आणि मीना नदी या संगमावर देवाला स्नान करून वाजत गाजत मिरवणूक संपन्न झाली.तसेच पालखी प्रदक्षिणा पूर्ण केली.

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर अस्वारे तसेच अशोक ढोबळे यांच्या हस्ते सहप्निक आरती झाली.भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी भेट दिली.

यावेळी जेष्ठ नागरिक बाबुराव ढोबळे,राजू लबडे,पांडुरंग लबडे,शांताराम ढोबळे,सिताराम ढोबळे,यात्रा कमेटीचे अध्यक्ष राजूशेठ ढोबळे,माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे,प्रगतशील शेतकरी विजय ढोबळे,उत्तम ढोबळे,ज्ञानेश्वर लबडे,संतोष चव्हाण,कांताराम ढोबळे,अनिल ढोबळे, सोनबा ढोबळे,शंकर चक्कर,संतोष ढोबळे,नारायण ढोबळे, शिवाजी ढोबळे,दादाभाऊ ढोबळे, तसेच चिचगाई मळ्यातील महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या तदनंतर महाप्रसादाचे आयोजन सुदाम सखाराम ढोबळे यांच्या वतीने होते.

1009790278
1009793449
1009760331

Related posts

जुनं ते सोनं ;आमच्या शिरदाळे गावातील धोतर टोपी,नेहरू-पायजमा मधील ही कदाचीत शेवटची पिढी असेल ….!!!

Chief Editor

जारकरवाडी (ता.आंबेगाव) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी !!

Chief Editor

आद्य संस्थापक दत्तात्रय वळसे पाटील यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

Chief Editor

Leave a Comment