सामाजिक

जवळे येथे टी. बी. मुक्त भारत अभियाना अंतर्गत नागरिकांची तपासणी !!

1009998600
1009998611

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील आदर्श गाव जवळे येथे ग्रामपंचायत या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र निरगुडसर यांच्या माध्यमातून टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत मोफत एक्स-रे तपासणी करण्यात आली.या तपासणीत नागरिकांना जास्त काळ खोकला,रात्री घाम येणे,ताप येणे,वजन कमी होणे ही लक्षणे आहेत त्यांना मोफत तपासणीचा लाभ देण्यात आला शिवाय या आजाराचे सर्व उपचार मोफत असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी आदर्श सरपंच सौ.वृषालीताई उत्तम शिंदे पाटील, ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य हरिचंद्र शिंदे, किसन लोखंडे, उत्तम शिंदे पाटील, चेअरमन संजय वाळुंज, किसन अभंग, अशोक लोखंडे, बाळासाहेब निघूट,नारायण खिलारी, रमेश खेडकर,वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल कांबळे,वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ऋषिकेश केंदळे व आरोग्य निरीक्षक धर्मराज कोळी रसिक भोजने आरोग्य सेवक आशा वर्कर सुनंदा शिंदे उपस्थित होते.

1009998600

Related posts

Canine Distemper Virus (CDV) — वन्यजीवांसाठी वाढता अदृश्य धोका !!

Chief Editor

पत्रकार समाजभूषण कैलास गायकवाड यांना “महाराष्ट्र भुषण पुरस्कार 2026” जाहीर !!

Chief Editor

चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप !!

Chief Editor

Leave a Comment