सामाजिक

लोणी(धामणी ) गावचे सुपुत्र निवृत्ती आदक यांची राज्यकर उपायुक्तपदी पदोन्नती !!

1009803044
1009803044

पंचनामा प्रतिनिधी – लोणी (ता.आंबेगाव) येथील रहिवाशी निवृत्ती तुकाराम आदक यांची वस्तू व सेवा कर विभागातील राज्यकर सहाय्यक आयुक्त पदावरून राज्यकर उपायुक्त पदावर पदोन्नती झाली.

निवृत्ती आदक हे लोणी गावचे रहिवाशी असून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून राज्य सरकारच्या वस्तू व सेवा कर विभागात विक्रीकर निरीक्षक म्हणून कामाला सुरुवात केली होती.शासनाच्या सेवेत असतानाही आपल्या गावाची नाळ तुटू न देणारे ही व्यक्तिमत्व लोणी गावातील सर्व उपक्रमामध्ये तन-मन-धनाने सहभागी असतात.

निवृत्ती आदक हे लोणी गावचे भूषण असून त्यांचा लोणी गावाला सार्थ अभिमान आहे. त्यांना मिळालेल्या पदोन्नतीने लोणी ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

1009792054
1009760330
1009760332
92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 353521
1009802146

Related posts

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

Chief Editor

मानवतेचा संदेश देत संत निरंकारी मिशनचे पूरग्रस्तांसाठी मदतकार्य ; पिंपरी-चिंचवडमध्ये स्वच्छता अभियान, गरजूंना अन्नदान….

Chief Editor

आंबेगाव तालुक्यातील खडकवाडी येथील माध्यमिक विद्यालयाला “मोरडे फूड प्रॉडक्ट्सचे” संस्थापक मा. श्री. हर्षल मोरडे यांच्या वतीने पाच संगणक संच उपलब्ध !!

Chief Editor

Leave a Comment