सामाजिक

पोंदेवाडी (ता.आंबेगाव) येथील ट्रांसफार्मर गेला चोरीला !!

img 20260327 wa0410

पंचनामा प्रतिनिधी – पोंदेवाडी येथील पोखरकर वस्ती शेजारील महावितरण कंपनीचा ट्रांसफार्मर काल रात्री अज्ञात चोरट्यांनी डीपी स्ट्रक्चर वरून खाली पाडला व तो फोडण्यात आला त्यामुळे पोखरकर वस्ती आणि वाळूंज वस्ती येथील 30 ते 35 घरे मध्यरात्रीपासून अंधारात आहेत.

महावितरण कंपनीला विनंती आहे लवकरात लवकर दुसरा ट्रान्सफॉर्मर सदर ठिकाणी बसून द्यावा व पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सदर चोरट्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी स्थानिक ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.

fb img 1773887068819

Related posts

बेल्हा जेजुरी राज्यमार्गावर अपघातांची मालिका सुरूच !!

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जारकरवाडीच्या शिरपेचात मनाचा तुरा!!

Chief Editor

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंढरपुरात सुविधांची पाहणी;दर्शन रांगेत पाणी बॉटलचे वाटप; चंद्रभागेत होडीतून स्वच्छतेची पाहणी, आयसीयूमधील रुग्णांची विचारपूस !!

Chief Editor

Leave a Comment