सामाजिक

भैरवनाथ विद्याधाम लोणी (धामणी) येथे शुक्रवार दि.२६ डिसेंबर २०२५ ते मंगळवार ३० डिसेंबर २०२५ पर्यंत संपन्न होणार विविध शालेय उपक्रम!!

img 20251226 075122

पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या लोणी (धामणी) येथील भैरवनाथ विद्याधाम प्रशालेत शुक्रवार दि.२६ डिसेंबर २०२५ ते मंगळवार ३० डिसेंबर २०२५ पर्यंत विविध शालेय उपक्रम संपन्न होणार असल्याची माहिती विद्यालयाच्या प्रशासनाने दिली आहे.

img 20251226 075138

या कालावधीत संपन्न होणाऱ्या विविध शालेय उपक्रमांसाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन शालेय प्रशासनाने केले आहे.

Related posts

रांजणी गावच्या शिरपेचात मनाचा तुरा; ८० वर्षापासून नाट्य परंपरा जपणाऱ्या समाज विकास नाट्य मंडळाला नाट्य गौरव सन्मान-२०२६ पुरस्कार प्रदान !!

Chief Editor

आई वडिलांची,देशाची सेवा करा; तरुणांनी व्यसनापासून दूर रहा – ह. भ.प.निवृत्ती महाराज देशमुख

Chief Editor

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमासाठी राजकीय पक्षांनी निष्ठापूर्वक सहकार्य करावे- उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर

Chief Editor

Leave a Comment