सामाजिक

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अवसरी बु.शाळेने राज्यात पटकावला तेरावा क्रमांक !!

img 20260315 wa0109

पंचनामा प्रतिनिधी- समीर गोरडे

पारगाव – पुणे जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात नावाजलेली आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथील अध्यक्ष चषक व मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा ( SQAAF) यांनी केलेल्या मूल्यांकन व गुणवत्ता पाहून राज्यात तेरावा जिल्ह्यात तिसरा तर आंबेगाव तालुक्यात पहिला क्रमांक मिळविला.
तसेच पुणे जिल्ह्यात ४५८ गुण मिळवून एक ते चारच्या गटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

यावेळी मा.गटशिक्षणाधिकारी सिद्धार्थ चव्हाण, आंबेगाव तालुका गटशिक्षणाधिकारी रूपाली धोका,विस्तार अधिकारी कल्पना टाकळकर मॅडम,केंद्रप्रमुख राजू जाधव यांच्या शुभहस्ते शाळेचे मुख्याध्यापक राम गुरव,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर हिंगे,अवसरी बुद्रुक सरपंच सारिका हिंगे,उपसरपंच अनिल हिंगे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व शिक्षकांच्या उपस्थितीत पुरस्कार देण्यात करण्यात आला.

fb img 1771121534243

Related posts

गुरुकुलचा समर्थ शेळके बारावी सी.बी.एसई.बोर्डामध्ये जुन्नर-आंबेगाव तालुक्यातून प्रथम !!

Chief Editor

आंबेगावातील पूर्व भागात पारंपारिक पद्धतीने संपन्न झाला मकर संक्रांतीचा सण !!

Chief Editor

आंबेगाव तालुक्यातील लोणी (धामणी ) येथे जलतारा प्रबोधन कार्यशाळा संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment