सामाजिक

पारगाव (शिंगवे) येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा !!

img 20260116 wa0768

पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या पारगाव (शिंगवे) येथे शासनमान्य ग्रामवैभव सार्वजनिक वाचनालय पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक वाचनालय मध्ये “मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा” दिन मोठ्या उसाहात साजरा करण्यात आला.

img 20260116 wa0767

यावेळी कै.बाबुराव गेणुजी ढोबळे व संगमेश्वर विदयालय पारगाव (शिंगवे) येथील विदयार्थी यांच्या माध्यमातून मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा झाला.विद्यार्थ्यांना वाचनाची आवड व गोडी लागावी आणि चांगले संस्कार होण्यासाठी वाचन करणे गरजेचे आहे.

यानिमित्ताने सरपंच मा.सौ.श्वेता ढोबळे ,ग्रामपंचायत अधिकारी के.डी.भोजणे,ग्रामपंचायत सदस्य रोहिणी देवडे,काळुराम लोखंडे, विरेंद्र ढोबळे, सामाजिक कार्यकर्ते बजरंग देवडे,दतात्रय वाव्हळ,उत्तम लबडे,जयश्री ढोबळे,ग्रथपाल आरती लोखंडे,प्राध्यापक सहाणे मँडम,ग्रामपंचायत कर्मचारी सुधीर ढोबळे, बाबु जाधव हे उपस्थित होते .

img 20260116 wa0770

Related posts

धामणी (लोणी) येथे ब्रिटायनिया इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या वतीने आरोग्य तपासणी शिबीर संपन्न !!

Chief Editor

समर्थ मध्ये कौशल्य विकास कार्यशाळा उत्साहात संपन्न !!

Chief Editor

काठापुर बुद्रुक (ता.आंबेगाव) येथील वनविभागातील अतिक्रमणे हटवली !!

Chief Editor

Leave a Comment