सामाजिक

जवळे (ता.आंबेगाव) येथे संपन्न झाली स्वच्छता मोहीम!!

img 20251230 wa0245

पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील मौजे जवळे येथे मुख्यमंत्री पंचायत राज अभियाना निमित्त गावांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.यामध्ये ग्रामपंचायत समोर तसेच मुख्य चौक व विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर साफसफाई करण्यात आली.

img 20251230 wa0244

यावेळी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अशी माहिती जवळे गावच्या आदर्श सरपंच सौ.वृषालीताई उत्तम शिंदे पाटील यांनी दिली.यावेळी समवेत ग्रामपंचायत अधिकारी शीला साबळे, रामदास शिंदे, अशोक लोखंडे, सुरेखा खालकर, मोनिका गावडे, शीतल गायकवाड, अश्विनी वाघ, पूजा शिंदे, कल्पना खालकर, रिता बिस्वास, हर्षदा शिंदे, प्रणाली शिंदे, ज्योत्स्ना सोनवणे, धनश्री शिंदे, अक्षदा ताजने, किरण दळे इत्यादी महिला भगिनींनी सहभाग घेतला.

img 20251230 wa0241

Related posts

कोलंबो येथे ‘इंडियन पोलीस मित्र भारत इंटरनॅशनल अवॉर्ड – श्रीलंका २०२६’ उत्साहात !!

Chief Editor

शिक्षक भरतीची मोठी घोषणा! १३ हजार रिक्त पदांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात; जाणून घ्या पात्रता आणि प्रक्रिया !!

Chief Editor

नाते कलेचे माझ्या रक्ताशी – तमाशा क्षेत्रातील उत्कृष्ट खलनायक श्री. संभाजीराव कोल्हे

Chief Editor

Leave a Comment