सामाजिक

रविवार दि. 4 जानेवारी 2026 रोजी पुनित बालन ग्रुप, फ्री रनर्स ग्रुप पुणे आणि माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणार लोणी मॅरेथॉन २०२६ !!

img 20251225 200203

रविवार दि. 4 जानेवारी 2026 रोजी पुनित बालन ग्रुप, फ्री रनर्स ग्रुप पुणे आणि माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणार लोणी मॅरेथॉन २०२६ !!

पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी –
लोणी मॅरेथॉन 2026
🏃‍♂️🏃‍♂️ पर्व 4 थे 🏃‍♂️🏃‍♂️
चला नाव नोंदणी सुरू ….
🏃‍♀️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♂️🏃‍♂️
रविवार दि. 4 जानेवारी 2026 रोजी पुनित बालन ग्रुप, फ्री रनर्स ग्रुप पुणे आणि माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम म्हणजे…लोणी मॕरेथॉन 2026 !
ही स्पर्धा 3 किमी, 5 किमी,
10 किमी आणि 21किमी या गटात होणार आहे.
💐💐💐💐💐💐💐
अतिशय भव्य , आकर्षक आणि आगळीवेगळी ठरणारी ही मॕरेथॉन स्पर्धा
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास प्रमाणपत्र, मेडल आणि टी शर्ट देण्यात येणार आहे.
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
आजच आपली नावनोंदणी करा.
आपली नावनोंदणी व शुल्क आपण ऑनलाइन सुद्धा भरु शकता.
मॕरेथॉनची वेळ- सकाळी 6.30 वा.
श्री.भैरवनाथ विद्याधाम प्रशाला लोणी
संपर्क
नवनीत सिनलकर सर 9029575386
अरुण साकोरे सर 9975140178
सौ पल्लवी मॅडम 9881024424
राहुल पडवळ सर 7558509162

Related posts

निरगुडसर विद्यालयाच्या १४ वर्षांखालील क्रिकेट संघाचा तालुक्यात प्रथम क्रमांक ; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघाची निवड !!

Chief Editor

अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित मिळावी;अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मागणी !!

Chief Editor

पहिल्या टप्यात पुणे जिल्ह्यातील ३८ हजार ९७० शेतकऱ्यांची कर्जमुक्ती; ३४५.२५ कोटीचा दिलासा !!

Chief Editor

Leave a Comment