आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्रराजकीय

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव (शिंगवे) येथे केंद्रस्तरीय यशवंतराव चव्हाण कला-क्रिडा स्पर्धांना सुरूवात!!

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव (शिंगवे) येथे केंद्रस्तरीय यशवंतराव चव्हाण कला-क्रिडा स्पर्धांना सुरूवात!!

आंबेगाव तालुक्यात पारगाव (शिंगवे) येथिल जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत केंद्रस्तरीय यशवंतराव चव्हाण कला – क्रीडा स्पर्धांना मोठया उत्साहात सुरूवात झाली आहे.

या स्पर्धेला सरपंच बबनराव ढोबळे ,बजरंग देवडे, नानासाहेब ढोबळे,अध्यक्ष नितीन ढोबळे ,सुर्यकांत बोंबे, निलीमा लोखंडे,सुनिल चांगण, जेष्ठ नागरीक संघाचे सर्व कार्यकते,केद्रप्रमुख भोंडवे सर,मुख्याध्यापक लबडे सर शालेय व्यवस्थापन समिति सदस्य व अनेक ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आहेत.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.