आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निधन वार्ता – जारकरवाडी (ता.आंबेगाव) येथील प्रगतशील शेतकरी श्री.शिवाजी बंडू लबडे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.

निधन वार्ता – जारकरवाडी(ता. आंबेगाव) येथील प्रगतशील शेतकरी श्री. शिवाजी बंडू लबडे वय (५५ वर्ष) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली,नातवंडे असा परिवार आहे.जारकरवाडी गावच्या विकासात्मक जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. शिवाआप्पा नावाने ते ओळखले जात असत

पंचनामा टीम च्या वतीने त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली!!

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.