अतिवृष्टीमुळे जुन्नर-आंबेगावमधील १३ रस्ते तात्पुरते वाहतुकीसाठी बंद !!नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचे आदेश; परिस्थितीनुसार रस्ते सुरू करण्याचा निर्णय घेणार तहसीलदार
पंचनामा प्रतिनिधी – जुन्नर व आंबेगाव तालुक्यांत गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नद्या-नाल्यांवरील पुलांवरून पाणी वाहत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दोन्ही तालुक्यांतील...
