सामाजिक

लोणी (धामणी ) येथील लंकेवस्ती येथे जोमात आली काकडी !!

img 20260708 wa0319
1010100503

पंचनामा प्रतिनिधी – लोणी (ता.आंबेगाव ) येथील लंकेवस्ती येथील प्रगतशील शेतकरी वसंत नाना लंके यांनी आपला पंधरा गुठ्यांत काकडीची लागवड केली असून आता काकडी पिक चांगलेच जोमात आले असून तोंडणीला आल्याचे लंके यांनी सांगितले.

काकडी लागवडीनंतर साधारण ४५ दिवसात तोंडणीला येते व अंदाजे चांगले पिक असेल तर २० ते २२ तोडे होतात. पण लागवडी पासून तोंडणीला येईपर्यंत ते शेवटच्या तोड्यापर्यंत भांडवली खर्च मोठा होतो.त्यासाठी बाजारभाव चांगला मिळावा लागतो.सध्या बाजारात काकडीला दहा किलोस १८० ते २०० रुपये बाजार मिळतो पण हा बाजाभाव खूपच कमी असल्याने काकडी उत्पादक शेतकर्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

लोणी (ता.आंबेगाव ) येथील लंकेवस्ती येथे प्रगतशील शेतकरी वसंत नाना लंके यांचे काकडी पिकाने बहरलेले शेत.

1009850407

Related posts

औद्योगिक कौशल्य वृद्धीसाठी सामंजस्य करार; समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न !!

Chief Editor

अवकाळीने हिरावला बळीराजाच्या तोंडचा घास;लाखणगावात तीन एकर कलिंगडाची बाग उध्वस्त !!

Chief Editor

पाबळ (ता.शिरूर) येथील मतिमंद मुलांच्या शाळेमध्ये उत्साहात संपन्न झाली छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती !!

Chief Editor

Leave a Comment