आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

लोणी (ता.आंबेगाव) येथील श्री.भाऊसाहेब तुकाराम वाळुंज (वय -१०४ वर्ष) यांचे निधन.

निधन वार्ता – लोणी (धामणी) येथील जुन्या पिढीतील जुने जाणते नेतृत्व व लोणी गावच्या विकासात्मक जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा असणारे श्री.भाऊसाहेब तुकाराम वाळुंज(वय 104 वर्ष) यांचे वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले,पाच मुली नातवंडे,पतवंडे असा परिवार आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.