आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

धामणी(ता.आंबेगाव) येथे वाहन परवाना शिबिराचे आयोजन!!

धामणी(ता.आंबेगाव) येथे वाहन परवाना शिबिराचे आयोजन!!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव तालुका आयोजित तसेच सहकारमंत्री मा.ना.दिलीपराव वळसे पाटील,मा.खासदार मा.शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष मा.विवेकदादा वळसे पाटील आणि साहेबांचे स्वीय सहाय्यक मा.रामदासजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या भव्य वाहन परवाना शिबिराचे आयोजन धामणी,पहाडदरा, शिरदाळे या तीन गावांसाठी एकत्रित आयोजन करण्यात आले होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये उदघाटन करण्यात आले. या माध्यमातून लर्निंग लायसन्स काढण्यात येत असून याचा फायदा अनेक तरुण मंडळींनी घेतला असून त्यामुळे अनेकांची लायसन्सची समस्या दूर होणार आहे.

यावेळी सहकारमंत्री मा.ना दिलीपराव वळसे पाटील साहेबांचे स्वीय सहाय्यक मा.रामदासजी वळसे पाटील,आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष मा.निलेश(स्वामी)थोरात,मा.पंचायत समिती सदस्य मा.रविंद्र करंजखेले,शरद सहकारी बँक संचालक मा.अशोक आदक पाटील,भीमाशंकर संस्थेचे सचिव मा.वसंतराव जाधव,युवक उपाध्यक्ष मा.मयुर सरडे,जेष्ठ नेते मा.वामनराव जाधव,धामणी ग्रामपंचायत सदस्य मा.प्रतीक जाधव,खडकवाडी ग्रामपंचायत सदस्य मा.गुरुदेव पोखरकर,धामणी सोसायटीचे व्हा.चेअरमन मा.दिपकशेठ जाधव,पहाडदरा ग्रामपंचायत सदस्य मा.संकेत वायकर,युवा नेते अक्षय रोडे,कल्पेश वाघ,राष्ट्रवादी पहाडदरा अध्यक्ष मा.विनोद वायकर,राहूल करंजखेले,आशिष सुक्रे, प्रवीण रणदिवे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि वाहन परवाना साठी आलेले ग्रामस्थ उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.