आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अवसरी बुद्रुक येथे आषाढी वारीच्या निमित्ताने दिंडी सोहळा संपन्न!!

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अवसरी बुद्रुक येथे आषाढी वारीच्या निमित्ताने दिंडी सोहळा संपन्न!!

आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अवसरी बुद्रुक येथे आषाढी वारीच्या निमित्ताने दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.पाऊले चालती पंढरीची वाट या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी दिंडी कार्यक्रमात सहभाग घेतला.

या सोहळ्यात सर्व विद्यार्थ्यी, पालक, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य,शिक्षक व ग्रामस्थांनी उस्फुर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या शेवटी शालेय मैदानावर रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.आरतीने कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला.सर्व विद्यार्थ्यांनी गोड जेवण करून कार्यक्रम संपन्न झाला.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.