आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

खासदार शिवाजीराव (दादा) आढळराव पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून मंचर (ता.आंबेगाव) येथे रविवार दि.११ फेब्रुवारी २०२४ रोजी मंचर या ठिकाणी सकाळी ठीक ६.०० वा.मर्यादा पुरुषोत्तम श्री.प्रभु रामचंद्र मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन!!

🙏जय जिजाऊ! जय शिवराय!! जय शंभुराजे!!!🙏

हेल्थ इज वेल्थ!! सुदृढ आरोग्य हिच खरी संपत्ती असं आपण नेहमी म्हणतो.. पण आरोग्य सुदृढ राखायचे असेल तर त्यासाठी आवश्यक असते ते निरोगी शरीर!! आणि निरोगी शरीरासाठी आवश्यक असते त्यावर केली जाणार मेहनत!! या मेहनतीची पहिली पायरी म्हणजे नियमित किमान रोज 6 किलोमिटर चालणे अथवा किमान 12 मिनिटांत 3 किलोमिटर धावणे!!

आपल्या शिवाजीराव (दादा) आढळराव पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या सुदृढ आरोग्यासाठी रविवार दि.११ फेब्रुवारी २०२४ रोजी मंचर या ठिकाणी सकाळी ठीक ६.०० वा.मर्यादा पुरुषोत्तम श्री. प्रभु रामचंद्र मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत वयोगटानुसार सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी विविध स्वरूपाची आकर्षक बक्षिसे देखील ठेवण्यात आली आहेत. या शिवाय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धाकांसाठी प्रत्येक धावपटुला उत्कृष्ट प्रतीचे टी शर्ट, सन्मान चिन्ह, तसेच ज्या शाळेतील सर्वाधिक स्पर्धक सहभागी होतील त्या शाळेला चॅम्पियन ट्रॉफीचा मान देण्यात येईल.

वयोगटानुसार सहभागी स्पर्धकांच्या जन्म तारखी बाबत नियम व अटी लागू

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी,आपली नाव नोंदणी करण्यासाठी ही👇👇 लिंक ओपन करा

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScYReHFWd5XipvanUEh9uZPKRjiLjdmtaUOv9BCDdDKTs4xWg/viewform?usp=sf_link

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.